नोंदणी क्र.– रजी. नं. बी. ओ. एम. / डब्ल्यु. जी. / एन. / आर. एस. आर. / (सी.आर ) ५८६ / ८५-८६
आमच्याबद्दल माहिती
आमच्याबद्दल माहिती
माऊली कृपा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई
संस्थेविषयी माहिती : नोंदणी क्र.– रजी. नं. बी. ओ. एम. / डब्ल्यु. जी. / एन. / आर. एस. आर. / (सी.आर ) ५८६ / ८५-८६ संस्थेची स्थापना : २० – ०३ – १९८६ संस्थेचे ब्रीद वाक्य : संचय वृद्धी भविष्य समृद्धी संस्थेचे कार्यक्षेत्र : राज्यस्तरीय- बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली व नाशिक संस्थेचे शाखा : दादर, वाशी, पनवेल, मालाड, सांताक्रुज, कुर्ला, वारजे (पुणे), कल्याण, ठाणे, वाई (सातारा), बोरीवली व गुलटेकडी (पुणे)
संस्थेची प्रमुख वैशिष्टे
● तज्ञ व उत्कृष्ठ व्यावसायिक स्टाफ ● स्वमालकीची कार्यालये ● तत्पर कार्यक्षम व आदरणीय सेवा ● कोरबँकिंग सह्याने अत्याधुनिक संगणक कामकाज पध्दती ● नवनवीन आकर्षक कर्ज योजना काढणे ● दैनंदिन वसुली द्वारे ठेव व कर्जहप्ते भरण्याची सुविधा ●24 तास NEFT व RTGS सुविधा ● सामाजिक बांधिलकीची जोपासना